https://youtu.be/zx5dVixg15A
शेतकरी मित्रानो अमृत पॅटर्न पद्धत एका सामान्य शेतकऱ्यांनी विकसित केली आहे त्यानी स्वतःच्या शेता मधे अनेक प्रयोग करून आपल्या शेती मधे अधिक विक्रमी उत्पादन घेतले आहे जसे की कपाशी मधे एकरी ५१ क्विंटल सोयाबीन १८ ते २० क्विंटल भूईमून ३० क्विंटल ज्वारी ३२क्विंटल ऊस ९० टन तूर २२ते २४ क्विंटल अश्या अनेक पिका मधे त्यानी विक्रमी उत्पादन घेतले आणि याचाच फायदा अनेक शेतकरी अनेक राज्यात घेत आहेत.आपण सुधा या पद्धतीने अधिक उत्पादन घेऊ शकता.या ब्लॉग वर सर्व पिकाचे pdf पोस्ट केल्या जातील DD8788676672
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कपास लगाने का सही टाईम
किसान भाईयो कपास लगाने का सही टाइम कोंनसा होना चाहिये अगर आपक्के खेतं मे सिंचाई की व्यवस्था आहे तो आप. बागायती कपास 25 मई (मे) से 7 जून ...

-
https://t.me/joinchat/JvOeBFYiBjdNYErGiki89w
-
किसान भाईयो कपास लगाने का सही टाइम कोंनसा होना चाहिये अगर आपक्के खेतं मे सिंचाई की व्यवस्था आहे तो आप. बागायती कपास 25 मई (मे) से 7 जून ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा